Renewable Energy Stocks : नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा वाढतोय कल; पहा टॉप 11 स्टॉक
Renewable Energy Stocks : आज नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली घसरण आली तरी,या क्षेत्रातील वाढीची क्षमता अजूनही चांगली आहे. भारत सरकारचे नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे धोरण आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासंबंधी वाढलेली जागरूकता यामुळे या क्षेत्रात दीर्घकाळात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांनो,गुंतवणूकदारांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कंपनीचे मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis), तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) … Read more