Old pension news : आंध्र प्रदेश सरकारने लागु केलेली गॅरंटेड पेन्शन योजना, खरच, हा OPS व NPS मधील सर्वोत्तम मध्यस्थ मार्ग! जाणून घ्या सविस्तर !
Old pension scheme : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू आहे गॅरंटेड पेन्शन योजना आंध्र प्रदेश जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेश सरकारने गॅरंटेड पेन्शन योजना लागू केली …