Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI Technology) म्हणजे काय ? पहा AI टेक्नॉलॉजीचे टॉप 5 प्लॅटफॉर्म,फायदे आणि तोटे ..

Artificial Intelligence : नमस्कार मित्रांनो,Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) म्हणजे मानवासारखी विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमता असलेली संगणकीय प्रणाली असते.आपण AI च्या मदतीने संगणक डेटाचे विश्लेषण करून समस्या सोडवून निर्णय घेऊ शकतो.  सदरील AI तंत्रज्ञानात संगणकांना मानवी बुद्धिमत्तेसारखी कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. आपल्याला या तंत्रज्ञानाचा वापर समस्या सोडवणे, निर्णय … Read more