Family Pension : आता “या” कर्मचाऱ्यांना लागू होणार कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन,मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान ..
Family Pension : दि.१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दि.३१.१०.२००५ व दि.०७.०७.२००७ रोजीच्या शासन निर्णयांन्वये लागू करण्यात आली आहे. आता याच धर्तीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथील शासन मंजूर पदांवर दिनांक ०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणा-या कर्मचा-यांना नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ … Read more