PM Aawas Yojana : आनंदाची बातमी … घरकुल अनुदान योजनेत मोठी वाढ; पहा आता किती मिळणार रक्कम

PM Aawas Yojana : “सर्वांसाठी घरे” हे केंद्र शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे.राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास योजना | PM Aawas Yojana राज्यात केंद्र पुरस्कृत … Read more