Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांचं भविष्य असणार उज्वल ! पहा भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन कंपन्या व वाहनांची यादी ..

Electric Vehicles : भारतातील इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उद्योग नवनवीन वाहने बाजारात आणत आहेत भविष्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांना मोठी संधी असल्याचे तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पारंपरिक इंधन गाड्यांमुळे होणारे प्रदूषण आणि जीवाश्म इंधनाचे घटते साठे यामुळे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांकडे एक शाश्वत पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भारतही या बदलाला अपवाद नाही.  केंद्र आणि राज्य सरकारांच्या … Read more