CM fellowship : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत दरमहा मिळणार ६१५०० रुपये ! पहा फेलोंच्या निवडीचे निकष,अटी व शर्ती …

CM fellowship : सन २०२३-२४ या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता.राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज,त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक,ध्येयवादी,सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात आला होता. … Read more