Namo Kisan yojana

Namo kisan : या दिवसी जमा होणार नमो शेतकरी 12 हजार! पहा यादीत आपले नाव

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारने राज्यातील शेतकरी बांधून साठी चालू केली आहे. नमो शेतकरी योजना 2023 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

Namo Shetkari Samman Nidhi Yojana

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत अर्थसंकल्प 2023 मध्ये या योजनेची अंमलबजावणीची घोषणा हि केली आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्मान निधी

 • प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
 • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
 • प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
 • केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
 • 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
 • 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

Namo Shetkari Yojana Documents

 • पासपोर्ट साईज दोन फोटो
 • आधार कार्ड
 • रहिवासी पुरावा
 • उत्पन्नाचा दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • सातबारा उतारा
 • रेशन कार्ड
 • बँक पासबुक तसेच स्वतःचा मोबाईल नंबर

नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता

नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली आहे महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 शेतकऱ्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होतील यासाठी पात्रता काय आहे? हे आपण जाणून घेऊ.

 • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र असावा.

नमो शेतकरी यादीत आपले नाव येथे पहा

लाभार्थी यादी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ! कॉपी करायचं नाही.
%d bloggers like this: