School Admission 2023 : इयत्ता पहिली प्रवेशाचे वय बदलले, नवे शैक्षणिक धोरण लागू; केंद्र सरकारचे राज्यांना ‘हे’ आदेश
School Admission : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 29 जुलै, 2020 रोजीच्या बैठकीमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.”राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020″ नुसार शिक्षण क्षेत्रात कोणकोणते नवीन प्रयोग केले जाणार आहेत? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिली मध्ये दाखल वय! जाणून घेऊया सविस्तर माहिती. National Education Policy 2020 देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय …