शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू || kusum solar pump online apply
Kusum solar applyKusum solar pump : राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान म्हणजेच कुसुम सोलर योजना (kusum solar scheme) देशभरात राबविण्यात येत आहे. Kusum solar pump online apply महा ऊर्जामार्फत राज्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियान …