Employees News : खुशखबर… सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनअनुदान संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित दि.31/5/2023
State employees : वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BEAMS) प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व सह सचिव / उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई) यांना वितरीत करण्यात आली आहे. Government employees updates सन २०२३ २०२४ या आर्थिक वर्षातील …