Kusum solar pump

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कुसुम सोलर पंप योजना नवीन अर्ज सुरू || kusum solar pump online apply

Kusum solar applyKusum solar pump : राज्यातील कृषीपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांर्तगत केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय,नवी दिल्ली यांचेकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवंम उत्थान महाभियान म्हणजेच कुसुम सोलर योजना (kusum solar scheme) देशभरात राबविण्यात येत आहे. 

Kusum solar pump online apply

महा ऊर्जामार्फत राज्यामध्ये महा कृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेच्या नवीन टप्प्या अंतर्गत कुसुम सौर कृषी पंपाकरिता शेतकऱ्यांना महाऊर्जाच्या ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल दिनांक 17 मे,2023 रोजी पासून सुरू करण्यात येत आहे.

कुसुम सोलर योजना महाराष्ट्र 2023

सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरीता राज्य शासनाच्या अर्थसंकल्पिय अनुदानातून १० टक्के हिस्सा देण्यात येणार असून १० टक्के लाभार्थी हिस्सा,३० टक्के केंद्र शासनाचे परस्पर प्राप्त होणारे अर्थसहाय्य व उर्वरित ३० टक्के महावितरण कडील एस्क्रो खात्यात वाढीव वीज विक्रीवरील करामधून परस्पर जमा होणाऱ्या रक्कमेतून शासन मान्यतेनुसार अदा करण्यात येणार आहे. 

हे पण पहा --  Kusum yojana : कुसूम सोलर योजना पात्र अपात्र याद्या आल्या! पहा आपले नाव

✍️ अर्ज करण्यासाठी ‍✍️

येथे क्लिक करा

Kusum solar online apply  2023 

शासन निर्णयानुसार आस्थापित होणाऱ्या सौर कृषीपंपाच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांचा राज्य शासनाच्या अनुदानाचा १० टक्के हिस्सा उपलब्ध करुन द्यावयाचा आहे.या अभियानाच्या घटक ब (Componant B) अंतर्गत एकूण १,००,००० पारेषण विरहीत सौर कृषीपंप मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जाद्वारे करण्यात येत आहे.

✍️ अर्ज करण्यासाठी ‍✍️

येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ! कॉपी करायचं नाही.
%d bloggers like this: