Cotton news : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात (Cotton Rate) रोज चढ उतार सुरु आहेत. देशातील बाजारात सध्या कापूस दरातही दरपातळी बदलताना दिसते. पण सरासरी दरपातळी कायम आहे. कापसाचे दर मागील आठवड्यात वाढले होते.
Cotton Rate Update
कापूस पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे चालू बाजार भाव. राज्यात यंदा कापसाने चांगलीच मुसंडी मारलेली असून कापसाचे भाव आठ हजार ते आठ हजाराच्या वर पाहायला मिळत आहे.
गेल्या आठवड्यात राज्यामध्ये कापसात मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळाले आणि त्याचप्रमाणे दर हे या आठवड्यात सुद्धा बाजार स्थिर आहेत तर आता आपण जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव कसे आहेत.
सध्या कापूस असलेले अनेक शेतकरी पुढील एक ते दीड महिन्यात कापूस विकतील. पण एकाच दरपातळीवर हा कापूस बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे कापूस दरातही टप्प्याटप्प्याने वाढ केली जाईल, असा अंदाज आहे.
Today Cotton Market
आजचे कापूस बाजारभाव 15/04/2023 आज सर्वाधिक दर कुठे
- बाजारसमीती – वर्धा
आवक – 1200 (क्विंटल)
कमीत कमी दर – 7400
जास्तीत जास्त दर – 8100
सर्वसाधारण दर – 7950
- बाजारसमीती – वडवणी
आवक – 107 (क्विंटल)
कमीत कमी दर – 7200
जास्तीत जास्त दर – 7800
सर्वसाधारण दर – 7600
- बाजारसमीती – वरोरा माढेली
- आवक – 700 (क्विंटल)
- कमीत कमी दर – 7000
- जास्तीत जास्त दर – 7950
- सर्वसाधारण दर – 7500
- बाजारसमीती – देऊळगाव राजा
आवक – 3000 (क्विंटल)
कमीत कमी दर – 7600
जास्तीत जास्त दर – 8150
सर्वसाधारण दर – 7900
- बाजारसमीती – सिंदी सेलु
आवक – 2525 (क्विंटल)
कमीत कमी दर – 8025
जास्तीत जास्त दर – 8115
सर्वसाधारण दर – 8075
सध्या कापसाचा कमी साठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसांमध्ये बहुतांशी कापूस बाजारात येईल.अगदी मोजके शेतकरी कापूस ठेवतील.
पीएम किसान चौदावा हप्ता 12 हजार यादी आली! पहा नाव