Old pension scheme : देशामध्ये आणि राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजनेचा गाजतो आहे.सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार की नाही यावर चर्चा सुरू आहे
गॅरंटेड पेन्शन योजना आंध्र प्रदेश
जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेश सरकारने गॅरंटेड पेन्शन योजना लागू केली आहे,नेमकी ही योजना कशी पाहूया
जुनी पेन्शन योजना मोठा मुद्दा बनू नये यासाठी केंद्र सरकार 3 नवीन पर्यायांवर विचार करत आहे.आंध्र प्रदेशच्या धर्तीवर जुन्या पेन्शनप्रमाणे शेवटच्या पगाराच्या निम्म्यापर्यंत पेन्शन द्यावी,पण त्यासाठी कर्मचार्यांकडून योगदान घेतले जावे.या संदर्भात सरकार आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्यात चर्चाही झाली आहे.
Old pension scheme updates
देशातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेनुसार शेअर बाजारातील मुल्यावर आधारीत पेन्शन योजना आहे.यामुळे शेअर बाजारातील चढउतारीमुळे कर्मचाऱ्यांना वाढीव फायदाच होईल असे नाही.परंतु आंध्र प्रदेशच्या गॅरंटेड पेन्शन योजना प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही.
आंध्र प्रदेश राज्यातील गॅरेंन्टड पेन्शन योजनेत किती पेन्शन मिळणार येथे पहा